Thursday, June 9, 2022

Teacher Tranfer




 बदली संदर्भात  महत्त्वाचे

बदली पोर्टलवर लाँगिन केल्यावर  दोन प्रकारचा प्रोफाईल्स आहेत.

1)Personal  Details   

2)employees  details 


१)  personal  Details   आपल्याला   बदलता येत नाहीत.

 

२)employee  details  आपण यात बदल करु शकतो. बदल केल्यास BEO approval  लागते.


बदल केल्यानंतर   संबधीत शिक्षकाला SMS नोटीफिकेशनने कळवले जाते.


PHASE  1 ही 13 जून  ते  20 जून  आहे.


 या कालावधीत शिक्षक  आपलेप्रोफाईल  अपडेट करू शकतात.

➡️  बदली पोर्टल लिंक

  https://ott.mahardd.in


अधिक माहितीसाठी

  9657608354 

www.educuriosity.blogspot.in

www.pradipchaskar.blogspot.in



No comments:

Post a Comment