19th September 2022
19th September 2022Monday, September 19, 2022
Thursday, September 1, 2022
ZP PF Fund
पुणे जिल्हा परिषद पुणे
भविष्य निर्वाह निधी खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.
लिंक :--
http://gpfpunezp.datacaresoft.in
👉Select Year
👉Select staff/Primary Teacher
👉User ID :-- PF No.
👉Password :-- PF No.
टाका .
व
आपला हिशोब पहा.
Monday, August 29, 2022
Sunday, August 14, 2022
Thursday, June 9, 2022
Teacher Tranfer
बदली संदर्भात महत्त्वाचे
बदली पोर्टलवर लाँगिन केल्यावर दोन प्रकारचा प्रोफाईल्स आहेत.
1)Personal Details
2)employees details
१) personal Details आपल्याला बदलता येत नाहीत.
२)employee details आपण यात बदल करु शकतो. बदल केल्यास BEO approval लागते.
बदल केल्यानंतर संबधीत शिक्षकाला SMS नोटीफिकेशनने कळवले जाते.
PHASE 1 ही 13 जून ते 20 जून आहे.
या कालावधीत शिक्षक आपलेप्रोफाईल अपडेट करू शकतात.
➡️ बदली पोर्टल लिंक
अधिक माहितीसाठी
9657608354
www.educuriosity.blogspot.in
www.pradipchaskar.blogspot.in
Subscribe to:
Comments (Atom)


.png)
